नवी दिल्ली : फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन () लवकरच आता हॅकिंगबद्दल माहिती देणार आहे. हॅक झालेल्या पासवर्ड आणि ईमेलबद्दल माहिती देणार आहे. एफबीआयने यासाठी सोबत भागीदारी केली असून, ही वेबसाइट डेटा लीकबद्दल लोकांना माहिती देते. या वेबसाइटवर तुम्ही ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर टाकून तुमची माहिती लीक तर झाली नाही ना, हे तपासू शकता. वाचाः ही वेबसाइट सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पासवर्डबद्दल देखील माहिती देते. Have I Been Pwned वेबसाइटला ऑस्ट्रेलियाचा डेव्हलपर ने तयार केले आहे. सर्वसामान्यपण एफबीआय ज्या आणि हॅकिंगबद्दल तपास करते, त्यांना गुप्त ठेवले जात असे. मात्र, आता तो डेटा या वेबसाइटवर देखील अपलोड केला जाईल, जेणेकरून लोकांना मदत होईल. वाचाः गेल्या महिन्यात एफबीआयने Have I Been Pwned (HIBP) ला ४.३ मिलियन ई-मेल शेअर केले होते, ज्यांना च्या मदतीने शोधण्यात आले होते. ही पहिलीच वेळ होती जेव्हा एफबीआयने कडे मदत मागितली होती. रिपोर्टनुसार, सध्या १७ सरकार HIBP ची मदत घेत आहेत. HIBP कडे हॅक झालेल्या ५१३ मिलियन पासवर्डचा डेटाबेस आहे. या व्यतिरिक्त या वेबसाइटवर प्रत्येक महिन्याला १ बिलियन लोक प्रश्न विचारतात. HIBP च्या डेटाबेसला डाउनलोड करण देखील शक्य असून, याची साइज १२ जीबी आहे. या वेबाइटवर पासवर्ड प्लेन टेक्स्ट नाही तर hashes (एंक्रिप्टेड) मध्ये ठेवता येते. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fwMf9X
Comments
Post a Comment