फक्त १७ मिनिटांत १०० % चार्ज होणारा 'हा' OnePlus स्मार्टफोन, लवकरच येणार भारतात ,पाहा डिटेल्स

वीबो आणि OnePlus च्या वेबसाइटवर एक टिझर एकाच वेळी लाइव्ह करण्यात आला आहे. जो कन्फर्म करतो, की OnePlus Ace MediaTek Dimensity 8100 चिपद्वारे समर्थित असेल. पाहा डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NrHl5Au

Comments

clue frame