होळीला क्लिक करा मस्त फोटोज आणि Videos, खरेदी करा १०८ MP कॅमेरासह येणारे भन्नाट कॅमेरा फोन्स, पाहा डील्स

नवी दिल्ली: जर तुम्हाला फोटो क्लिक करण्याची आवड असेल, तर तुम्हाला त्यासाठी उत्तम कॅमेरा असलेला फोन खरेदी करायचा असेल तर, लेटेस्ट लाँच झालेल्या Redmi Note 11S आणि Motorola G60च तुम्ही नक्की विचार करू शकता. या फोन्सवर सध्या खास डिस्काउंट आहे. विशेष म्हणजे म्हणजे या दोन्ही फोनचा कॅमेरा १०८ MP आहे आणि किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. लिस्टमध्ये पहिले नाव आहे Redmi Note 11S (स्पेस ब्लॅक, 6GB RAM, 128GB स्टोरेज)|: फोटोग्राफीसाठी यामध्ये १०८ MP क्वाड कॅमेरा देण्यात आला आहे. म्हणजेच या फोनमध्ये ४ कॅमेरे आहेत. यामध्ये मुख्य कॅमेरा १०८ MP आहे, याशिवाय, ८ MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. फोनमध्ये २ MP मॅक्रो आणि २ MP डेप्थ कॅमेरा आहे. तसेच, सेल्फीसाठी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. वाचा: Redmi Note 11S फोनची किंमत २०,९९९ रुपये आहे. पण हा फोन सध्या १७,४९९ रुपयांमध्ये मिळत आहे. या फोनवर १४,९०० रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील आहे .डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, ५००० mAh बॅटरी दिली आहे, जी ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याला 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.0, GPS/ A-GPS, IR ब्लास्टर, NFC, USB Type-C आणि ३.५ mm ऑडिओ जॅक मिळतो. MOTOROLA G60 (फ्रॉस्टेड चॅम्पांज, 6GB रॅम, 128GB स्टोरेज) जर तुम्हाला कमी बजेटमध्ये फक्त १०८ MP कॅमेरा घ्यायचा असेल, तर MOTOROLA G60 हा दुसरा सर्वोत्तम पर्याय आहे. या फोनची किंमत २४,९९९ रुपये आहे. पण डीलमध्ये हा १९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन २० हजारांच्या रेंजमध्येही उत्तम आहे आणि त्याचा कॅमेरा जबरदस्त आहे. फोनमध्ये १०८ MP च्या मुख्य कॅमेरासह ८ MP आणि २ MP चे आणखी दोन कॅमेरे आहेत. जे या किंमतीच्या फोनमध्ये मिळणे कठीण आहे. तसेच, यात फ्लॅश लाइटसह ३२ MP सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. या फोनमध्ये फुल एचडी डिस्प्लेसह ६.७८ इंच स्क्रीन आहे. स्मार्टफोनमध्ये ६,००० mAh बॅटरी मिळेल.जी, १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सॉफ्टवेअर: हा Motorola फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. त्याचबरोबर फोनमध्ये सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WQF9NDz

Comments

clue frame