गुगल हे भारतातीलच नव्हे, तर जगभरातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. त्याला सध्याच्या पिढीचा 'गुरू' म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण कोणतीही गोष्ट तुम्ही गुगलवर सर्च केली की, एका क्षणात माहितीचा खजिना तुम्हाला उपलब्ध होतो.
आपल्याला माहित असलेली, नसलेली सर्व प्रकारची माहिती आपल्याला गुगल देतो, पण यापुढे गुगलवर काही सर्च करण्याअगोदर थोडं भान ठेवा. कारण यामुळे तुम्ही सायबर क्राईमच्या जाळ्यात आपोआप ओढले जाण्याची दाट शक्यता अलीकडील काळात निर्माण झाली आहे. तुम्ही गुगलवर अनेक गोष्टी सर्च करत असाल, मात्र या पाच गोष्टी कधीही तुम्ही सर्च करू नका.
संशयास्पद वस्तू, गोष्टी आदी
काहीजणांना अनेक गोष्टींबाबत कुतूहल असतं. एखाद्या गोष्टीबाबत कुतूहल असणं, हे जागत्या माणसाचं उत्तम गुण आहे. मात्र, काही संशयास्पद गोष्टी इथून पुढे सर्च करू नका. अशा गोष्टी सर्च करणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर असते. त्यामुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता.
- सोफी चौधरी आणि क्रिती सॅनन देत आहेत एकमेकांना खुन्नस कारण...
स्वत:ची तसेच इतरांची ओळख
सोशल मीडियामुळे अगोदरच सगळीकडे आपली अकाऊंट आपण स्वत:च तयार केली आहेत. त्यामुळे अनेकांना स्वत:बद्दलची तसेच इतरांबद्दलची खासगी माहिती गुगलवर मिळते का? हे पाहण्याची वाईट सवय असते. त्यामुळे ते ओळख सर्च करत असतात. तुम्ही जर एखादी प्रसिद्ध व्यक्ती असाल, तर गुगल तुमची ओळख अख्ख्या जगाला करून देत असते. मात्र, या माहितीमध्येही फेरफार व्हायची दाट शक्यता असते. काही हॅकर्स अशी खासगी माहिती चोरून तिचा गैरवापर करू शकतात.
जाहिरात
सुरक्षा ही प्रत्येक माणसाची अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळे जेवढं स्वत:ला सुरक्षित ठेवता येईल, तेवढं ठेवावे. तुम्ही जर असुरक्षिततेसंबंधित काही गोष्टी सर्च केल्या, तर त्यासंबंधिच्या जाहिराती तुम्हांला वारंवार येण्यास सुरवात होते. तुम्हाला सोशल मीडियावर फॉलो केले जाईल, आणि त्यातून तुमचा मनस्ताप वाढेल. त्यामुळे एकही अशी जाहिरात दिसू नये यासाठी खबरदारी बाळगा.
- तापसी पन्नूची बहिणही दिसते तितकीच सुंदर ; पहा फोटो
खासगी ई-मेल अकाऊंट
अलीकडे जी-मेल, याहू, रेडिफ मेल या ई-मेल साईटवर तुमचे अकाऊंट असेलच. त्यामुळे स्वत:चे ई-मेल अकाऊंट तुम्ही गुगलवर सर्च करू नका. असे केल्याने तुमचा मेल आयडी आणि पासवर्ड लीक होण्याची शक्यता जास्त असते. सायबर क्राईममध्ये सर्वात जास्त घटना या ई-मेलशी संबंधित घडत असल्याचे जगभरातील सायबर गुन्ह्यांवरून दिसून येते. या प्रकारच्या तक्रारींमध्येही दरवर्षी वाढत होत आहे.
मेडिकल प्रॉडक्ट
काहीजणांना मेडिकल प्रॉडक्टची माहिती शोधायची एक वाईट सवय असते. तर काहीजण एखाद्या आजाराविषयी गुगलवर माहिती शोधत असतात. तसेच डॉक्टरांनी दिलेली औषधांविषयीही काहीजण गुगल सर्च करत असतात. मात्र हे तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. मात्र, हा सर्व डाटा एखादी थर्ड पार्टी पाहत असते. आणि त्यासंबंधित जाहिरातींचा ससेमिरा तुमच्या मागे लागू शकतो. त्यामुळे वेळीच सावध व्हा.
- काँग्रेस नेत्याच्या मुलीचे हॉट फोटो चर्चेत, तुम्ही पाहिले का?

from News Story Feeds https://ift.tt/2IONz7o
Comments
Post a Comment