नेटवर्कविना देखील करता येईल कॉल; सॅटेलाइट कॉलिंगसाठी Huawei Mate 60 Pro ची एंट्री

Huawei Mate 60 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात OIS सपोर्टसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. ह्यातील सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी मात्र लक्षवेधी फिचर आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/Wqrw9lY

Comments

clue frame