Threads App Launched : ट्वीटरशी स्पर्धा करण्यासाठी लाँच करण्यात आलेले थ्रेड्स अॅप काही मिनिटांत लाखो डाऊनलोड असलेले अॅप बनले आहे. विशेष म्हणजे या अॅपची चर्चा ही त्याचाच प्रतिस्पर्धी ट्वीटरवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये दिसून आली.
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/CeGzWUw
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/CeGzWUw
Comments
Post a Comment