Click Best Photographs with Smartphone : सध्याच्या सोशल मीडियाच्या डिजिटल जगातात सर्व गोष्टी या स्टेटसा अपलोड केलेल्या असतात. प्रत्येकालाच आजकाल फोटोग्राफी करायला आवडते. अगदी बच्चे कंपनीपासून वृद्धही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने फोटोग्राफी करताना दिसतात. स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या वाढत्या उपयोगामुळे आजकाल डिजीटल कॅमेरा अधिकजण वापरत नाहीत. त्यात स्मार्टफोनचे कॅमेरे इतके सुधारले आहेत, की त्यातच अगदी फ्रेम करण्यासारखे फोटो येतात. त्यात अशा काही खास टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही अगदी डीएसएलआर कॅमेऱ्यापेक्षाही भारी फोटो फोनमध्ये काढू शकता. तर आज आम्ही तुम्हाला फोटोग्राफीच्या अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वस्त स्मार्टफोनमध्येही कॅमेरासारखे चांगले फोटो काढू शकता. विशेष म्हणजे तुमच्याकडे अगदी १० ते २० हजारांचा मिडरेंजमधील फोनअसेल तरी तुम्ही छान फोटो काढू शकता...
from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/GzHN57O
from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/GzHN57O
Comments
Post a Comment