Messaging Apps Banned : भारत सरकारनं 'या' १४ मेसेजिंग ॲप्सवर घातली बंदी, वाचा कारण आणि संपूर्ण यादी
Messaging Apps Banned in India : जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवत असल्याच्या आरोपामुळे भारतात १४ मेसेजिंग ॲप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, 2020 च्या कलम 69A अंतर्गत या ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी पुष्टी केली की हे ॲप्स दहशतवादी प्रचार पसरवण्यासाठी वापरले जात होते. एका सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या ॲप्सचा अॅक्सेस पाकिस्तानकडून सूचना प्राप्त मिळवण्याठी देखील केला जात होता. म्हणजेच य ॲप्समुळे पाकिस्तानकडून आपली हेरगिरी होण्याचीही भिती होती. दरम्यान या सर्वांमुळे या ॲप्सवर बंदी घातली गेली आहे. तर नेमके कोणते ॲप्स या यादीत आहे ते सर्व जाणून घेऊ. मेसेजिंग ॲप्सची नाव तसंच त्यांच्या संबधित सर्व माहिती जाणून घेऊ...
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/HK9mWG1
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/HK9mWG1
Comments
Post a Comment