Jio and Airtel Plans : दिवसभर सोशल मीडिया वापरता? दमदार डेटासह बेस्ट आहेत 'हे' जिओ आणि एअरटेलचे प्लान

Best Prepaid Plans from Jio and Airtel : Airtel आणि Jio दोन्ही कंपन्या आपआपल्या ग्राहकांसाठी अगदी ३० दिवसांपासून ते १ वर्षाच्या वैधतेपर्यंत दिवसाला 2.5GB डेटा देणारे प्लान ऑफर करतात.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/a1dB6HX

Comments

clue frame