Fan For Ceiling : आता तुम्ही या दिवसांत बाहेर पडाल तर उन्हाच्या झळांनी अक्षरश: हैराण व्हायला होतं. त्यात घरात किमान थोडं बरं वाटतं ते पंख्याखाली बसल्यावर. सर्वांनाच एसी परवडत नसल्याने आजही पंखाच अधिक विकला जातो. तर आता तुमचा पंखाही फार जुना झाला असेल किंवा नीट हवा देत नसेल तर तुम्ही एखादा नवीन फॅन घेऊ शकता. तर सध्या मार्केटमधील बेस्ट सिलिंग फॅन्सबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. तर आज आम्ही तुमच्यासाठी सामान्य आणि रिमोट कंट्रोल्ड सीलिंग फॅन्सचे ऑप्शन घेऊन आलो आहोत. हे कमी वीज वापरून जबरदस्त हवा देतात असा कंपनीचा दावा आहे. हे सिलिंग फॅन्स डिझाइनमध्येही अतिशय स्टायलिश आणि आकर्षक आहेत. यामध्ये तुम्हाला रंगाचे अनेक पर्याय मिळत आहेत, जे आवडीनुसार तुम्ही विकत घेऊ शकता. या सिलिंग फॅन्स अर्थात छतावरील पंख्यांमध्ये हाय स्पीड मोटर्स उपलब्ध आहेत, जे मोठ्या खोल्यांमध्येही जोरदार हवा देण्यासाठी पंख्याच्या ब्लेडला पूर्ण शक्ती देतात. चला तर पाहूया मार्केटमधील काही खास सिलिंग फॅन्स...
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/a0fjIde
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/a0fjIde
Comments
Post a Comment