Budget Smartphones : २० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 'हे' पाच दमदार फोन, ८ जीबीपेक्षा रॅम आणि बरंच काही

Budget 5G Smartphones list : आजकाल स्मार्टफोन म्हटलंकी सर्वांत महत्त्वाची गोष्ट झाला आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कामासाठी आपल्याला आजकाल स्मार्टफोन लागतो. त्यात आता ४जी नेटवर्क जाऊन ५जी नेटवर्क आलं आहे. त्यामुळे सर्वांनाच याचा लाभ घ्यायचा असल्याने नवीन फोन घेणारे ५जी फोन घेत असून जुने ४जी फोनही अनेकजण अपग्रेड करत आहेत. आता तुमचंही बजेट जर २० हजार रुपयांच्या आत असेल तर मार्केटमध्ये एकापेक्षा एक भारी फीचर्सचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ज्यामुळे आता कमी किंमतीत 5G फोन उपलब्ध होत आहेत. यामध्ये विवो, वनप्लस, मोटोरोला अशा दमदार कंपन्यांचे फोन्स असून आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी असेच खास फीचर्सचे २०२३ मधील २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील फोनसंबंधी माहिती देत आहोत...

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/hdH2Vps

Comments

clue frame