Twitter blue : ब्लू टिक पुन्हा मिळवता येणार, केलेलं ट्वीट एडिटही करता येणार, नेमकं हे ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन आहे तरी काय?

Twitter Blue Subscription : एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेताच ब्लू टिक हवी असल्यास म्हणजेच तुमचं अकाउंट वेरिफायड आहे, हे दाखवण्याकरता ट्विटरचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार असल्याचं जाहिर केलं होतं. त्यामुळे ज्यांनीही हे सब्सक्रिप्शन घेतलेलं नाही त्यांच्या अकाउंटची ब्लू टिक काढली गेली आहे. दरम्यान भारतातही ही सबस्क्रिप्शन सेवा सुरू झाल्यामुळे शाहरुख खान, अक्षय कुमार या सुपरस्टार्ससह सचिन तेंडुलकर, विराट कोहली अशा कितीतरी महत्त्वाच्या व्यक्तींची ब्लू टिक आता गायब झाली आहे. आता ही ब्लू टिक पुन्हा हवी असल्यास ट्विटर ब्लूच सब्सक्रिप्शन घेणं गरजेचं आहे. तर हे सब्सक्रिप्शन कसं घेऊ शकता या ट्विटर ब्लूचे इतरही काही फायदे आहेत, तर या ट्विटर ब्लू बद्दल सारं काही जाणून घेऊ...

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/uAkOR6M

Comments

clue frame