Samsung Galaxy A24 लाँच होण्याआधीच फीचर्स लीक, 50MP कॅमेऱ्यासह आणखी बरच काही, किंमत किती?

Samsung Galaxy A24 मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप अपेक्षित आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचाही कॅमेरा असेल. तसंच बॅटरीही 5,000mAh इतकी तगडी असल्याने एक भारी अनुभव युजर्सना मिळेल.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/0JsImXA

Comments

clue frame