फायदाच फायदा, एका प्लॅनमध्ये ४ जणांचा रिचार्ज, Netflix, Prime Video सह Hotstar ही पाहा फ्री

Airtel Family Recharge : एअरटेल कंपनीनं एक दमदार असा रिचार्ज आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे. ज्यामध्ये १,१९९ रुपयांमध्ये युजर्सना सर्व मोबाईल सुविधांसह prime video, disney+ hotstar आणि netflix चं सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hjCNnp2

Comments

clue frame