Public Chargers: अचानकपणे चार्जिंग संपलं म्हणून कधी-कधीआपण मॉल किंवा सुपर मार्केटमध्ये पब्लिक चार्जर वापरतो. पण जर तुम्ही असं करत असाल तर आताच काळजी घेणं आवश्यक आहे. यामुळे तुमचा फोनतर खराब होईलच शिवाय तुमचा सर्व डेटाही चोरीला जाऊ शकतो.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HC4yA8g
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HC4yA8g
Comments
Post a Comment