JIO युजर्ससाठी खास प्लॅन! चित्रपट, सिनेमा, वेब सीरिजची मजा मोफत, सोबत 100GB डेटाही मिळणार

Jio plans : जिओच्या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक खास रिचार्ज ऑफर आणली आहे. यामध्ये ॲमेझॉन, नेटफ्लिक्स यांचा फ्री ॲक्सेस मिळणार असून अनलिमिटेड कॉलिंग आणि बरच काही मिळणार आहे.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/I8wplFD

Comments

clue frame