Smartphones to be launched in april 2023: जर तुम्हाला या महिन्यात नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची माहिती देत आहोत. या महिन्यात बजेट स्मार्टफोन पासून ते फ्लॅगशीप आणि प्रीमियम रेंजचे अनेक स्मार्टफोन वेगवेगळ्या कंपन्या लाँच करणार आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार फोनची निवड करू शकता. हे सर्व फोन ५जी सपोर्टेड असणार आहेत. Poco F5पोको या महिन्यात भारतात Poco F5 आणि Poco F5 प्रो 5G ला लाँच करू शकतो. बेस मॉडल मध्ये तुम्हाला ६.६७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले मिळेल. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मोबाइल फोनमध्ये 5000 एमएचची बॅटरी ६७ वॉटच्या फास्ट चार्जिंग सोबत मिळू शकतो. ही माहिती योगेश बरार ने ट्विटर अकाउंट द्वारे शेअर केली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/XLEQWr8
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/XLEQWr8
Comments
Post a Comment