Best 5 Air Cooler : उन्हाळ्यातही देतील हिवाळ्यासारखी थंडी, या कूलर्ससमोर AC ही फेल, किंमतही खिशाला परवडणारी
Best Coolers in Market : भारतातील बहुतांश भागात तसं वर्षभर गर्मीच असल्याचं दिसून येतं. त्यात पंख्यामुळे गर्मी कमी होत नाही आणि AC बसवणं त्यानंतर त्याचा संपूर्ण मेंटेनस परवडत नसल्यानं देशभरात एअर कूलरचा सर्वाधिक वापर केला जातो. एअर कूलरला सर्वत्र सर्वात जास्त पसंती दिली जाते कारण त्याची कमी किंमत आणि कमी मेन्टेनन्ससह वीजेचा वापरही कमीच असतो. आता जर तुम्हीही तुमच्या घरासाठी नवीन एअर कूलर शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला १५ हजार रुपयांमध्ये येणारे काही उत्तम पर्याय सांगत आहोत. बजाज, क्रॉम्प्टन, हॅवेल्स, सिम्फनी, उषा आणि कॅंडेस सारख्या प्रसिद्ध कंपन्या भारतात एअर कूलर पुरवतात.तर यातीलच काही कंपन्याचे खास बजेट फ्रेंडली कूलरबद्दल सविस्तर जाणून घेऊ...
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/q5BoUld
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/q5BoUld
Comments
Post a Comment