5G Smartphone Points : दररोज नवनवीन टेक्नोलॉजी मार्केटमध्ये येत आहे, आता ४जी नेटवर्कचा जमाना जाऊन ५जी नेटवर्कचा जमाना आला आहे. सर्व नवीन येणाऱ्या फोन्समध्ये ५जी नेटवर्क सपोर्ट असल्याने आता तुम्हीही जर स्मार्टफोन घ्यायचा विचार केला तर सर्वात पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे फोन 5G असावा. पण मार्केटमध्ये सर्वच वेगवेगळ्या कंपन्या 5G फोन्स तयार करत असल्याने ५जीच्या नावाने कोणताही फोन उचलणं योग्य नाही. कारण आज मार्केटमध्ये बजेट सेगमेंटमध्ये 5G फोन आले आहेत आणि प्रत्येकजण सर्वोत्कृष्ट 5G अनुभवाचा दावा करत आहे, परंतु त्यापैकी सर्वोत्तम 5G फोन कोणता, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे ५जी फोन घेताना काही खास गोष्टींबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे.. त्याबद्दलच आज जाणून घेऊ...
from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/27cMoat
from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/27cMoat
Comments
Post a Comment