50 मेगापिक्सलचे ४ कॅमेरे, १००० जीबीपर्यंत स्टोरेज, Xiaomi 13 Ultra ची गोष्टच वेगळी, किंमत किती?

Xiaomi 13 Ultra हा दमदार फीचर्स असणारा फोन चीनच्या बाजारात सादर करण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सेल क्वॉड कॅमेरा सेटअप असून किंमतीच म्हणाल तर ती 71,600 रुपयांपासून सुरू होते.

from Latest Mobile Phones 2023 News in Marathi | New and Upcoming Mobile Phones Updates https://ift.tt/BZ6XI1Y

Comments

clue frame