Valentine's Day 2023 : स्वस्तात मिळताहेत शाओमी, रेडमी, ओप्पो आणि सॅमसंगचे स्मार्टफोन्स, पाहा ऑफर्स

Valentine's Day 2023 : अमेझॉन इंडियावर स्मार्टफोनसाठी नवीन ऑनलाइन सेल Prime Phones Party सुरू झाला आहे. हा सेल खास करून प्राइम मेंबर्ससाठी आहे. यात अनेक लेटेस्ट स्मार्टफोन डील व ऑफर्स दिले जात आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर एक खास संधी आहे. या सेलमध्ये Xiaomi, Samsung, iQOO, Tecno, Realme आणि Oppo सारख्या फोनवर सूट मिळते. अमेझॉनवरून iQOO Z6 Lite, Redmi 11 Prime 5G, Tecno Spark 9, Oppo F21S Pro 5G आणि Redmi Note 11 ला बँक ऑफर्स सोबत खरेदी करण्याची संधी आहे. याशिवाय, नो कॉस्ट ईएमआय ऑफर सुद्धा दिली जात आहे. अमेझॉनवर प्राइम फोन पार्टी सेल ४ फेब्रुवारी पासून सुरू झाला आहे. हा सेल ८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/uz4ebjo

Comments

clue frame