OnePlus 11, OnePlus Buds Pro 2 First Sale: OnePlus ने ७ फेब्रुवारी रोजी भारतात आपला नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन OnePlus 11 आणि OnePlus Buds Pro 2 लाँच केले होते. वनप्लस ११ स्मार्टफोन आणइ वनप्लस बड्स प्रो २ ची देशात आज १४ फेब्रुवारी २०२३ रोजी पहिला सेल होत आहे. वनप्लसचा लेटेस्ट फ्लॅगशीप फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅग 8 Gen 2 प्रोसेसर दिला आहे. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले, 5000mAh बॅटरी सारखे फीचर्स दिले आहेत. OnePlus Buds Pro 2 Price in India वनप्लस बड्स प्रो २ ला भारतात ११ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून खरेदी केल्यास ५०० रुपयाचा डिस्काउंट मिळेल. या ईयरबड्सला आज दुपारी १२ वाजेपासून वनप्लस स्टोर, अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0NldLvx
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0NldLvx
Comments
Post a Comment