जिओची आणखी २० शहरात Jio True 5G सर्विस लाँच, आता एकूण २७७ शहरात उपलब्ध

Jio True 5G : जिओ कंपनीने आपल्या यूजर्ससाठी आणखी २० शहरात सर्विस उपलब्ध केली आहे. Jio True 5G सर्विस रोलआउट करण्यात आली आहे. आता ही सर्विस देशातील एकूण २७७ शहरात सर्विस मिळणार आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4xQMvDy

Comments

clue frame