Budget Smartphones : आजकाल मार्केटमध्ये बजेट स्मार्टफोन्सपासून ते प्रीमियम स्मार्टफोन्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. युजर्स खूपच कमी खर्चात आता चांगल्या फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स खरेदी करू शकतात आणि महागड्या स्मार्टफोन्सचा अनुभव स्वस्त स्मार्टफोन्समध्ये घेऊ शकतात. कंपन्या देखील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत कमी किमतीत येणारे फोन्स लाँच करत असते. Vivo ही देशातील टॉप स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक आहे. त्याच वेळी, नोकिया बजेट आणि मिड-बजेट स्मार्टफोन लाँच करून बाजारात प्रवेश करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. Vivo आणि Nokia चे हे फोन १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खरेदी केले जाऊ शकतात. Vivo Y01A, Vivo Y02, Vivo Y16s, Vivo Y15s, Nokia C 30, Nokia C01 Plus आणि Nokia C21 Plus स्मार्टफोन्स ऑनलाइन ऑफरमध्ये घेतले जाऊ शकतात. जाणून घ्या या फोनचे फीचर्स आणि किंमत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/XosEiey
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/XosEiey
Comments
Post a Comment