Google Pay, Paytm, PhonePe वर एका दिवसात किती रुपयांपर्यंतचा व्यवहार करता येतो? पाहा डिटेल्स

Online Payment Apps Limit : आता प्रत्येक जण ऑनलाईन पेमेंटलाच प्राध्यान देत असल्याचे दिसून येत आहे. सध्या डिजिटलायझेश अशा टप्प्यावर आहे की, लोकांकडे रोखची कमतरता आहे. तर, दुसरीकडे ऑनलाइन पेमेंट Apps मध्ये भरपूर पैसे आहे. अगदी कॅब बुक करण्यापासून ते ऑनलाईन शॉपिंग पर्यंत, इतकंच काय तर टपरीवरील चहापासून फाईव्ह स्टार हॉटेलचे बिल देण्यापर्यंत लोक ऑनलाइन Payment Apps चा अवलंब करत आहेत. बहुतेक लोक Google Pay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या अॅप्सद्वारे ऑनलाइन पेमेंट करण्यास प्राधान्य देतात. या अॅप्समुळे जास्त रोख ठेवण्याची गरज भासत नाही. तुम्ही देखील UPI वापरत असाल तर, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या अॅप्सच्या मदतीने दिवभरात किती ट्रान्झॅक्शन करता येतं ते जाणून घेऊया.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Z2mD7ow

Comments

clue frame