Smart TV Offers : प्रत्येकाला त्यांच्या घरासाठी मोठ्या स्क्रीन आकारासह स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असतो, जेणेकरून ते कुटुंब आणि मित्रांसोबत घरबसल्या थिएटरचा आनंद घेऊ शकतील. मोठ्या स्क्रीनवर टीव्ही शोज आणि चित्रपट पाहण्याची मजा काही वेगळीच असते या दुमत नाही. पण, अनेकदा मोठ्या स्क्रीनसह येणारे हे टीव्ही महाग असल्याने प्रत्येकाला ते खरेदी करणे शक्य होतेच असे नाही. अशात ग्राहक सेलची आणि डिस्काउंटची प्रतीक्षा करत असतात. तुम्हालाही एखादा मोठा स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल पण, बजेट कमी असेल, तर ही वेळ तुमच्यासाठी खरेदीसाठी योग्य ठरू शकते. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये टीव्ही मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला ५० इंचच्या TV वर उपलब्ध असल्या पाच सर्वोत्तम डीलबद्दल सांगत आहोत.जाणून घ्या या डील्सबद्दल सविस्तर आणि खरेदी करा जबरदस्त स्मार्ट टीव्ही.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2nOAVmH
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2nOAVmH
Comments
Post a Comment