पहिल्याच सेलमध्ये स्वस्तात मिळणार Infinix HOT 20 Play, फिचर्स देतात महागड्या फोन्सना टक्कर

Infinix HOT 20 Play First Sale: Infinix HOT 20 Play काही दिवसांपूर्वी भारतात लाँच झाला आहे आणि त्याची पहिला सेल आज आयोजित काण्यात आला आहे. हा फोन तुम्ही अनेक ऑफर्ससह खरेदी करू शकता.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6M7yG3Q

Comments

clue frame