फोनचा बॉम्ब स्फोटप्रमाणे होवू शकतो स्फोट, चुकूनही करू नका या चुका

Smartphone blast : स्मार्टफोन मध्ये स्फोट झाल्याच्या घटना अनेकदा ऐकल्या असतील. परंतु, यात काही चुका यूजर्सकडून सुद्धा होत असतात. जास्त प्रमाणात फोनची चार्जिंग करणे, फोनला पाण्यात भिजवणे, यासारख्या चुका टाळल्यास स्फोट होणार नाही.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LrtsAZX

Comments

clue frame