स्मार्टफोन, स्मार्टवॉच प्रमाणे आता वायरलेस ईयरबड्सची मागणी भारतात चांगली वाढली आहे. अनेक जण वेगवेगळ्या फीचर्सचे ईयरबड्सला खरेदी करीत आहेत. आधीच्या तुलनेत आता याची किंमत सुद्धा खूप कमी झाली आहे. वायरलेस ईयरबड्स (TWS) ला सध्या खूप पसंत केले जाते. वायरलेस ईयरबड्स केवळ स्टायलिश नसतात तर जबरदस्त साउंड क्वॉलिटी सोबत येतात. सुरुवातीला वायरलेस ईयरबड्स खूप महाग किंमतीत येत होते. परंतु, आता मार्केटमध्ये कमी किंमतीत व बजेट मध्ये चांगल्या साउंड क्वॉलिटीचे वायरलेस ईयरबड्स उपलब्ध करण्यात येत आहेत. जर तुम्हाला कमी किंमतीत चांगले वायरलेस ईयरबड्स खरेदी करायचे असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला खास लिस्ट देत आहोत. या ईयरबड्सची किंमत १५०० रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wqJm1VR
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wqJm1VR
Comments
Post a Comment