जिओचा न्यू ईयर धमाका, औरंगाबाद, नाशिकसह या ११ शहरात 5G सर्विस सुरू

jio new year offer : रिलायन्स जिओच्या यूजर्सला नववर्षाआधीच मोठी भेट मिळाली आहे. औरंगाबाद, नाशिक या शहरासह देशातील आणखी ११ शहरात जिओ ५जी सर्विस लाँच करण्यात आली आहे. पाहा डिटेल्स.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2afqzy5

Comments

clue frame