अनोळखी नंबरचा Video Call रिसिव्ह करण्याआधी १० वेळा विचार करा, असू शकतो Sextortion चा प्रकार

What Is Sextortion : वाढत्या डिजिटलायझेशनचा जसा फायदा झाला आहे. तसे, यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. आजकाल रोज नव-नवीन घटना कानावर येतच असतात. तुम्हीही अनेक प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीबद्दल ऐकले असेल. परंतु, सध्या चर्चेत असलेला सेक्सटॉर्शनचा प्रकार अनेकांसाठी नवीन आहे. राजस्थानच्या एका खेडेगावात सेक्सटॉर्शनचा हा सगळा प्रकार सुरू आहे. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळल्याची धक्कादायक माहिती देखील यात समोर आली आहे. पण, सेक्सटॉर्शन म्हणजे काय आणि याचा ऑनलाईन प्रकाराशी काय संबंध आहे. तसेच, यापासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे आणि सध्या हा विषय इतक्या चर्चेत का आला आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ही विशेष माहिती तुमच्यासाठीच. सर्वात महत्वाचे म्हणजे जर तुम्ही आजकाल सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह राहत असाल तर खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/X03kIDz

Comments

clue frame