Airtel-Vodafone Idea युजर असाल तर, पाहा हे प्लान्स, वर्षभर व्हॅलिडिटीसह मिळणार फ्री Hotstar

Airtel And Vodafone-Idea Plans With OTT : जिओची सेवा वापरणाऱ्यांची संख्या खूप असली तरी, Vodafone Idea आणि Airtel सुद्धा ग्राहकांना चांगले बेनिफिट्स देण्यात मागे नाही. Vodafone Idea आणि Airtel कडे असे काही प्रीपेड प्लान्स आहेत, ज्यामध्ये OTT सदस्यता देखील देण्यात येते. महत्वाचे म्हणजे Reliance Jio ने अलीकडेच OTT सबस्क्रिप्शन देणारे १४९९ आणि ४१९९ रुपयांचे प्रीपेड प्लान्स बंद केले आहेत. अशात जर तुम्हाला तुम्हाला असे प्रीपेड प्लान्स हवे असतील, ज्यामध्ये OTT सुविधा देखील उपलब्ध असेल आणि जर तुम्ही एरटेल आणि वि यूजर असाल तर, तुम्ही या भन्नाट रिचार्ज प्लान्सचा विचार करू शकता. आज आम्ही तुम्हाला Airtel आणि Vodafone Idea च्या रिचार्ज पॅकबद्दल सांगत आहोत, जे OTT सदस्यत्व देतात. जाणून घेऊया या प्लान्समध्ये मिळणाऱ्या इतर बेनेफिट्सबद्दल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Y9citQ1

Comments

clue frame