Flipkart Sale : अर्ध्या किमतीत मिळणार iPhone, Samsung सह अनेक ब्रँडेड फोनवरही डिस्काउंट, पाहा डिटेल्स

Smartphone Offers: Flipkart ने Flipkart बिग दसरा सेल 2022 ची तारीख जाहीर केली असून हा सेल ५ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान लाईव्ह असेल. दसरा सेल दरम्यान, iPhone 13, iPhone 12, Samsung Galaxy S22 सारख्या फोनसह अनेक स्मार्टफोन ब्रँडवर सूट मिळेल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/eg6z4tT

Comments

clue frame