आता करू शकणार नाही 'गुगल ट्रान्सलेशन', सर्विस बंद करताना कंपनीने दिले हे कारण

Google translation : एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नसेल किंवा माहिती नसेल तर अनेक जण गुगल ट्रान्सलेशनची मदत घेत असतात. परंतु, गुगल कंपनीने चीनमध्ये आपली गुगल ट्रान्सलेशनची सुविधा आता बंद केली आहे. कारण, चीनमध्ये जास्त वापर होत नसल्याने ही सर्विस बंद करीत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/SROqK0k

Comments

clue frame