हटके डिझाईनसह येणारा Nothing Phone (1) ५००० रुपयांनी स्वस्त, पाहा आता कितीमध्ये मिळणार ?

नथिंग फोन (1) हा स्मार्टफोन जुलैमध्ये ३२,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. परंतु, आता कंपनी या फोनवर जबरदस्त सूट देणार आहे. जाणून घ्या तुम्हाला ही सवलत कुठे मिळेल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Qj4yrzg

Comments

clue frame