या आठवड्यात दिसेल वर्षअखेरचा सुपरमून, भारतात 'या' दिवशी दिसणार

Full Sturgeon Moon : Supermoon पाहण्यासाठी अनेकांची घाई असते. परंतु, अनेकांना त्याची अचूक वेळ माहिती नसते. त्यामुळे अनेक जण सुपरमून पाहण्यापासून वंचित राहतात. परंतु, भारतात आता ११ ऑगस्ट रोजी सुपरमून दिसणार आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/pdtv0ab

Comments

clue frame