mAadhaar अ‍ॅप काय आहे? याचा नक्की फायदा काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

mAadhaar App Benefits: नियमितपणे जवळ आधार कार्ड बाळगण्याऐवजी सरकारने mAadhaar App स्वरुपात महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. mAadhaar App ला तुम्ही फोनमध्ये डाउनलोड करून आधारशी संबंधित सर्व कामे सहज करू शकता.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/H6DYshl

Comments

clue frame