फक्त ६९९ रुपयात लाँच झाला AXL ABN07 नेकबँड, २२ तासांपर्यंत प्लेटाइम मिळणार

AXL ABN07 : ज्यांना सतत गाणे ऐकण्याची हौस किंवा नेकबँडवरून कॉल रिसिव्ह करायची सवय असेल त्यांच्यासाठी मार्केटमध्ये एक स्वस्त किंमतीचा नेकबँड लाँच करण्यात आला आहे. या नेकबँडची किंमत फक्त ६९९ रुपये आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/yS5sJiK

Comments

clue frame