WiFi: Jio-Excitel ची झोप उडवायला भारतात लाँच झाले ३००० Mbps स्पीड देणारे WiFi Router, पटापट डाउनलोड होतील मूव्हीज

Hawaii (Huawei) ने भारतात नवीन WiFi राउटर, Huawei AX3 WiFi 6+ राउटर लाँच केले आहे. ३००० Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड असलेले हे राउटर Jio-Excitel जिओला टक्कर देईल यात शंका नाही.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CqHjK35

Comments

clue frame