Smartphone Launch : स्मार्टफोन युजर्ससाठी नवा पर्याय, ५० MP कॅमेरासह Infinix Note 12i लाँच, पाहा फीचर्स

नवीन Infinix मोबाईल फोन ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला असून, या फोनमध्ये मोठा स्क्रीन असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Infinix Note 12i च्या फीचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेऊया.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Zdc1oeh

Comments

clue frame