Foldable Phones: राहा तयार ! भारतात लवकरच एन्ट्री करणार सॅमसंगचे नवीन फोल्डेबल फोन आणि वॉच, पाहा डिटेल्स

लवकरच सॅमसंगचा नवीन फोल्डेबल फोन आणि स्मार्टवॉच भारतात दाखल होऊ शकतात. अलीकडेच, Samsung Galaxy Z Fold 4, Flip 4 आणि Watch 5 ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स सर्टिफिकेशन साइटवर स्पॉट झाले आहेत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/K2bHfPY

Comments

clue frame