Elon Musk net worth: Elon Musk ने ट्विटरसाठी खर्च केले 'इतके' कोटी रुपये, संपत्तीवर किती पडणार फरक?, जाणून घ्या

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेल्या एलन मस्क यांनी आता मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरला खरेदी केले आहे. ही मोठी डील पूर्ण झाली असून यासाठी मस्क यांनी तब्बल ४४ बिलियन डॉलर खर्च केले आहेत. एलन मस्क यांच्या संपत्तीवर किती परिणाम झालाय, जाणून घ्या डिटेल्स.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/J37i8Z9

Comments

clue frame