५०MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या iQOO च्या दमदार स्मार्टफोनचा आज पहिला सेल, २ हजार रुपये स्वस्तात खरेदीची संधी
गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात लाँच झालेला iQoo Z6 5G स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. पहिल्या सेलमध्ये या फोनवर दोन हजार रुपयांचे डिस्काउंट मिळेल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/UF8LPO6
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/UF8LPO6
Comments
Post a Comment