रिमोटने कंट्रोल होणाऱ्या पंख्याची जबरदस्त विक्री, दरमहिना २५० रुपये देवून करा खरेदी; वीज बिलही येईल कमी

नवी दिल्ली : सुरू झाला असून, भारतातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढले आहे. उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी पंखे, कूलर खरेदी करण्याकडे लोकांचे कल वाढताना दिसत आहे. याशिवाय, अनेकजण असेही आहेत जे घरातील खराब झालेला दुरुस्त करून घेत आहेत. अनेकजण कोठूनही सहज कंट्रोल करता येत असल्याने AC ला प्राधान्य देतात. मात्र, हीच सुविधा तुम्हाला अनेक सीलिंग फॅनमध्ये देखील मिळते. तुम्ही या फॅनला रिमोटने कंट्रोल करू शकता. यामुळे तुम्हाला स्पीड वाढवण्यासाठी अथवा पंखा ऑन-ऑफ करण्यासाठी वारंवार उठावे लागणार नाही. एवढेच नाही तर वीजेची देखील बचत होईल. ई-कॉमर्स साइट आणि अॅमेझॉनवर असेच काही चांगले पंखे उपलब्ध असून, ज्यांना तुम्ही दरमहिना फक्त २५० रुपये देवून खरेदी करू शकता. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. JUPITER Quadcopter BLDC हा ४ ब्लेड असून, हा १२०० एमएम BLDC मोटरसह येतो. या पंख्याची किंमत ५ हजार रुपये आहे. मात्र, तुम्ही २८ टक्के डिस्काउंटनंतर ३,५९९ रुपयात खरेदी करू शकता. एवढेच नाही तर दरमहिना १२५ रुपये देवून देखील ईएमआयवर पंखा खरेदी करता येईल. कंपनी या पंख्याच्या मोटरवर ३ वर्षांची वॉरंटी देत आहे. याचे पॉवर कंजम्पशन ३० वॉट आहे. यात ७ स्पीड सेटिंग्स मिळते. Superfan Super Q 5 हा ३ ब्लेड सीलिंग फॅन आहे. यामध्ये १४०० एमएम BLDC मोटर दिली असून, पंख्याला एलिगेंस ब्राउन रंगात खरेदी करू शकता. या पंख्याची मूळ किंमत ७,७४० रुपये आहे. परंतु, तुम्ही १७ टक्के डिस्काउंटनंतर ६,३९० रुपयात खरेदी करू शकता. या पंख्यावर ईएमआय ऑफर देखील आहे. तुम्ही दरमहिना २२२ रुपये देवून पंखा खरेदी करू शकता. पंख्यावर कंपनी ५ वर्षांची वॉरंटी देत आहे. याचे पॉवर कंजम्पशन ३० वॉट आहे. यात ३ स्पीड सेटिंग्स मिळेल. + Atomberg Renesa+ मध्ये देखील ३ ब्लेड दिले आहेत. यात १२०० एमएम BLDC मोटर मिळते. पंख्याला पर्ल व्हाइट रंगात खरेदी करू शकता. या पंख्याची किंतम ५,७४० रुपये आहे. मात्र, २८ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त ४,१०१ रुपयात खरेदी करू शकता. पंख्यावर ईएमआय ऑफर देखील आहे. पंख्याला दरमहिना १४३ रुपये देवून खरेदी करू शकता. यावर २+ १ वर्षांची ऑन साइट वॉरंटी दिली जात आहे. याचे पॉवर कंजम्पशन २८ वॉट आणि ५ स्पीड सेटिंग्स आहे. कंपनीचा दावा आहे की, याद्वारे दरवर्षाला १,५०० रुपयांपर्यंत वीज बिल कमी येईल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5WM6u9d

Comments

clue frame