३२ MP फ्रंट कॅमेरा असणाऱ्या Vivo X70 Pro च्या किमतीत पहिल्यांदाच 'इतकी' मोठी कपात, स्वस्तात पोहचेल तुमच्या घरी

नवी दिल्ली. स्वतःसाठी किंवा कुटुंबातील सदस्यांकरिता जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, तुम्ही एका जबरदस्त ऑफरचा लाभ घेऊन मोठी बचत करू शकता. नामांकित स्मार्टफोन कंपनी Vivo च्या च्या किमतीत जबरदस्त कपात करण्यात आली आहे. ही ऑफर Flipkart वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच, एक्सचेंज ऑफरसह फ्लॅट डिस्काउंट आणि बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. जर तुम्हाला शक्तिशाली आणि नवीन फोन खरेदी करायचा असेल, तर आम्ही तुम्हाला Vivo X70 Pro वर उपलब्ध ऑफर्सची माहिती देत आहोत. Vivo X70 Pro किंमत ५४,९९९ रुपये असून त्यावर ९ टक्के सूट दिली जात आहे, त्यानंतर त्याची किंमत ४९,९९० रुपयांपर्यंत कमी होईल. त्याच वेळी, युजर्सना एसबीआय आणि आयसीआयसीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यावर ४,००० रुपयांची सूट दिली जाईल. वाचा: Vivo X70 Pro वर १५,५०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. जर तुम्हाला जुना फोन एक्सचेंज करून पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळत असेल, तर तुम्ही Vivo X70 Pro ३४,४९० रुपयांना घरी आणि शकता . तुम्ही नो कॉस्ट ईएमआयवरही फोन खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा किमान ४,१६६ रुपये भरावे लागतील. त्याच वेळी, मानक EMI अंतर्गत, फोनला प्रत्येक महिन्याला किमान १,७३३ रुपये द्यावे लागतील. Vivo X70 Pro ची वैशिष्ट्ये: यात ६.५६ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोनला MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात १२ GB पर्यंत RAM आणि २५६ GB पर्यंत स्टोरेज आहे. Vivo X70 Pro मध्ये क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर ५० MP चा आहे. दुसरा १२ MP चा आहे. Vivo X70 Pro चा तिसरा १२ MP आणि चौथा ८ MP आहे. फोनमध्ये ३२ MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. फोनला अधिक पॉवरफुल बनविण्यासाठी Vivo X70 Pro मध्ये ४४५० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, ५० W वायरलेस फ्लॅश चार्जरचा सपोर्ट देखील यात असेल. Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनमध्ये गिम्बर स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञान वापरले गेले आहे. तसेच, प्लास्टिकच्या ऐवजी काचेच्या लेन्सचा वापर करण्यात आला आहे. फोनचे फीचर्स खूप मजबूत आहेत. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेलतर तर तुम्ही या ऑफरचं नक्कीच विचार करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gCOVzLP

Comments

clue frame