आकर्षक ऑफर! ‘या’ ६५ इंच स्मार्ट टीव्हीला निम्म्या किंमतीत खरेदीची संधी, आवाजाने होतो कंट्रोल; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: घरीच बसून मोठ्या स्क्रीनवर चित्रपटाचा आनंद घ्यावा असे प्रत्येकाला वाटते. तुम्ही देखील घरी नवीन आणण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ६५ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही ई-कॉमर्स साइटवरून बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर या टीव्हीची किंमत निम्म्यापेक्षा कमी होईल. चा ६५ इंच स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर स्वस्तात उपलब्ध आहे. आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळाल्यास हा टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता. (६५ इंच) मॉडेलची मूळ किंमत १ लाख ६० हजार रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर ५६ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ६८,९९९ रुपयात मिळत आहे. या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: TCL P715 स्मार्ट टीव्हीवरील ऑफर्स TCL च्या या ६५ इंच स्मार्ट टीव्हीवर अनेक आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळत आहे. अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के सूट, अ‍ॅक्सिस बँक कोब्रँड कार्डवर ५ टक्के सूट, गाना अ‍ॅपचे ६ महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. याशिवाय टीव्हीला दरमहिना फक्त २,३५९ रुपये देऊन देखील खरेदी करू शकता. एवढेच नाही तर एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळत आहे. टीसीएलच्या स्मार्ट टीव्हीवर १३,०५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. म्हणजेच, तुमचा जुना टीव्ही देऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकता. मात्र, ही ऑफर जुन्या टीव्हीच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास या टीव्हीला फक्त ५५,९४९ रुपयात खरेदी करता येईल. TCL P715 स्मार्ट टीव्ही चे फीचर्स TCL P715 स्मार्ट टीव्ही दमदार फीचर्ससह येतो. यामध्ये ६५ इंच एल्ट्रा एचडी (४के डिस्प्ले) दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. टीव्हीमध्ये ३० वॉटचा दमदार साउंड आउटपूट मिळतो. याशिवाय गुगल असिस्टेंट आणि बिल्ट-इन क्रोमकास्टचा देखील सपोर्ट दिला आहे. टीसीएलचा हा टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिज्नी+ हॉटस्टार सारख्या अ‍ॅप्ससह येतो. याशिवाय तुम्ही टीव्ही वॉइसद्वारे देखील कंट्रोल करू शकता. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या ६५ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/vkWBfoy

Comments

clue frame