Xiaomi: आता घरबसल्या स्वतः दुरुस्त करू शकता स्मार्टफोन, ‘या’ कंपनीने लाँच केले खास अ‍ॅप, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सुविधेसाठी कंपनी अनेक वेगवेगळ्या ऑफर्स आणि सर्व्हिस आणत असते. आता कंपनीने भारतात लाँच केले आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. वाचा: या अ‍ॅपचा ग्राहकांना होणार फायदा शाओमीनुसार, सर्व्हिस प्लस अ‍ॅपच्या मदतीने ग्राहक घरबसल्या ऑनलाइन फोनला दुरुस्त करू शकतील. सोबतच, लाइव्ह चॅटवर फोन दुरुस्तीबाबत मदत मागता येईल. याशिवाय अ‍ॅपच्या माध्यमातून किंमतीची देखील माहिती मिळेल. हे अ‍ॅप वर्क फ्रॉम होम आणि लॉकडाउन दरम्यान उपयोगी ठरेल. शाओमी सर्व्हिस प्लस अ‍ॅप हे AI चॅटबॉट्ससह लाइव्ह एजेंट चॅटची सुविधा देते. कंपनीनुसार, अ‍ॅप यूजर्सला रिपेअर ऑप्शनससह डिव्हाइससाठी इंस्टॉलेशन आणि डेमो बुक करण्याची सुविधा देते. Service+ अ‍ॅप वर २४ तास कस्टमर सपोर्ट मिळेल. अ‍ॅपवरून यूजर्स शाओमी डिव्हाइसची वॉरंटी डिटेल्स, सर्व्हिस सेंटर्स आणि डिव्हाइस स्पेअर पार्टच्या किंमत अशी माहिती घेऊ शकतात. Xiaomi डिव्हाइस यूजर्स Xiaomi Service+ अ‍ॅपमध्ये साइन इन करून शाओमी डिव्हाइसला सर्व्हिससह लिंक करू शकतात. अ‍ॅपमध्ये कंपनीच्या स्मार्टफोनससह Mi Beard Trimmer, Mi TV, Mi AirPOP मास्क, एक USB केबल सारखे डिव्हाइस उपलब्ध आहेत. यूजर्स रिपेअर आणि इंस्टॉलेशन सपोर्टसाठी तिकिट जनरेट करू शकतील. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g13L5Q

Comments

clue frame