PM Modi: अब की बार एक कोटी पार! यूट्यूब सबस्क्राइबर्समध्ये पीएम मोदींचा डंका, राहुल गांधींसह या नेत्यांना 'धोबीपछाड'

नवी दिल्ली: हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. आता वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चॅनेलच्या सबस्क्राइबर्सची संख्या १ कोटींवर पोहचली आहे. इतर कोणत्याही नेत्याच्या चॅनेलपेक्षा ही संख्या जास्त आहे. भारतातील इतर नेत्यांच्या सबस्क्राइबर्सची संख्या देखील कमी आहे. इतर नेत्यांच्या सबस्क्राइबर्सची संख्या जाणून घेऊया. वाचा: कांग्रेस नेते यांचा देखील चॅनेल आहे. त्यांच्या सबस्क्राइबर्सची संख्या सध्या ५.२५ लाख आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चॅनेलच्या सबस्क्राइबर्सचा आकडा १ कोटीच्या पुढे गेला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या युट्यूब सबस्क्राइबर्सची संख्या राहुल गांधींपेक्षा कमी आहे. त्यांच्या चॅनेलवर ४.३९ लाख सबस्क्राइबर्स आहेत. काँग्रेसच्या अधिकृत युट्यूब चॅनेलची सबस्क्राइबर्स संख्या १७.९ लाख आहे. AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी देखील युट्यूबवर आहेत. त्यांच्या युट्यूब चॅनेलच्या सबस्क्राइबर्सची संख्या ३.७३ लाख आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा देखील युट्यूब चॅनेल आहे. त्यांच्या सबस्क्राइबर्सची संख्या २.१२ लाख आहे. स्टॅलिन डीएमकेचे प्रमुख आहे. ते युट्यूबसह ट्विटर आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर देखील सक्रिय असतात. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मशीष सिसोदिया यांचा देखील युट्यूब चॅनेल आहे. युट्यूबसह ते ट्विटर आणि फेसबुकवर देखील सक्रीय असतात. त्यांच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राइबर्सची संख्या १.३७ लाख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चॅनेलवर सबस्क्राइबर्स संख्या आंतरराष्ट्रीय नेत्यांपेक्षा अधिक आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती Jair Bolsonaro यांची सबस्क्राइबर्स संख्या ३६ लाख आहे. तर मॅक्सिकोचे राष्ट्रपती Andrés Manuel López Obrador यांची सबस्क्राइबर्स संख्या ३०.७ लाख, इंडोनेशियाचे राष्ट्रपती Joko Widodo यांचे सबस्क्राइबर्स २८.८ लाख, व्हाइट हाउसच्या चॅनेलची सबस्क्राइबर्स संख्या १९ लाख आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्या चॅनेलची सबस्क्राइबर्स संख्या ७.३ लाख आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TVFpJLCw9

Comments

clue frame