Smart Tv Offers : फक्त १० हजार रुपयांमध्ये घरी आणा ४० इंचाचा 'हा' Smart TV, घर बनणार थिएटर, पाहा ऑफर्स
नवी दिल्ली: फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल लाइव्ह असून सेल आजपासून सुरू झाला आहे. Flipkart सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. मोठ्या आकाराचे स्मार्ट टीव्ही विक्रीदरम्यान तेजीत असून ४० -इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर विक्रीदरम्यान मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. जर तुम्ही स्वतःसाठी चांगला स्मार्ट टीव्ही शोधत असाल आणि तुमचे बजेट कमी असेल तर तुम्हाला सेलचा फायदा मिळू शकतो. Mi चा 40 inch चा स्मार्ट टीव्ही () सेलमध्ये अतिशय स्वस्तात खरेदी करता येईल. पाहा डिटेल्स. वाचा: Mi 4A Horizon Edition 40 inch Android TV: Mi 4A Horizon Edition 40 इंच Android TV ची लाँच किंमत २९,९९९ रुपये आहे. परंतु, टीव्ही २२,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच टीव्हीवर २३ % सूट दिली जात आहे. याशिवाय बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून टीव्हीची किंमत आणखी कमी केली जाईल. SBI क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला १० % ची त्वरित सूट मिळेल. म्हणजेच तुम्हाला १५०० रुपयांची सूट मिळेल. टीव्हीची किंमत २१,४९९ रुपये असेल. त्यानंतर आणखी एक ऑफर आहे, जी टीव्हीची किंमत आणखी कमी करेल. एक्सचेंज ऑफर : Mi 4A Horizon Edition 40 इंच Android TV ११,००० रुपयांच्या च्या एक्सचेंजवर उपलब्ध आहे. जर तुम्ही जुना टीव्ही एक्सचेंज केला तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. टीव्हीची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीन असेल तेव्हाच तुम्हाला ही सूट मिळेल. तुम्ही पूर्ण ऑफ मिळविण्यात यशस्वी झालात तर , टीव्हीची किंमत फक्त १०,४९९ रुपये असेल. म्हणजेच मोठ्या प्रमाणावर बचत. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dY7aRH
Comments
Post a Comment