१ जानेवारीपासून बदलत आहे ऑनलाइन पेमेंटचा नियम, RBI ने घेतला हा महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँक च्या नवीन गाइडलाइन्सच्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२२ पासून अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या किंवा झोमॅटो सारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन ट्रान्झॅक्शन केल्यास ग्राहकांना २०२२ पासून आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सची डिटेल्स टाकावी लागणार आहे. जर ग्राहकांना वारंवार डिटेल्स टाकायची नसेल तसेच यापासून दूर राहायचे असेल तर आपल्या कार्डला टोकोनाइज करण्यासाठी प्लॅटफॉर्मला मंजुरी द्यावी लागणार आहे. मार्च २०२० मध्ये आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या गाइडलाइन्सच्या माहितीनुसार, हे पाऊल सिक्योरिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांच्या कार्डची डिटेल्सला व्यापाऱ्यांकडून सेव्ह करण्यापासून रोखले जात होते. परंतु, यावर्षी सप्टेंबर महिन्यात रेग्युलेटरी बॉडीने सिक्योरिटी आणि सेफ्टीत सुधारणा करण्यासाठी कार्ड टोकनोयझेशन ग्राहक मंजुरी सोबत असेल. यासाठी अतिरिक्त फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशनची गरज पडणार आहे. टोकनायजेशन कार्ड डिटेल्सला एक यूनिक अल्गोरिदम जनरेटेड कोड किंवा टोकन सोबत रिप्लेस करण्यास मदत करते. यावरून कार्ड्सच्या डिटेल्सला एक्सपोज शिवाय ऑनलाइन शॉपिंग होते. काय बदल होणार ग्राहक १ जानेवारी २०२२ पासून आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डची डिटेल्स ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर सेव्ह करू शकणार नाहीत. ग्राहकांना प्रत्येक वेळी ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करताना कार्ड डिटेल्स टाकावे लागणार आहे. परंतु, ग्राहकांना वारंवार नंबर टाकण्यापासून दूर राहायचे असेल तर ई-कॉमर्स कंपन्यांना आपल्या कार्डला टोकन करण्यासाठी मंजुरी देता येईल. ग्राहकांना मंजुरी मिळाल्यानंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कार्ड नेटवर्कला आपल्या गजरेनुसार अतिरिक्त फॅक्टर ऑथेंटिकेशन सोबत डिटेल्स एन्क्रिप्ट करण्यासाठी म्हटले जाईल. एकदा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला एन्क्रिप्टेड डिटेल्स मिळते. यानंतर ग्राहक आगामी ट्रान्झॅक्शनसाठी कार्डला सेव्ह करू शकता. लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फक्त मास्टरकार्ड आणि विसा प्रोव्हाइड कार्ड्सला टोकन करू शकतो. त्यामुळे अशी शक्यता आहे की, अन्य फायनान्शियल सर्विसेजच्या कार्ड्सला लवकरच टोकन केले जाऊ शकते. आरबीआयच्या नवीन गाइडलाइनचे पालन क्रेडिट आणि डेबिट कार्ड दोन्हीसाठी असणार आहे. नवीन गाइडलाइन्स इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनवर लागू होणार नाहीत. फक्त डोमेस्टिक कार्ड आणि ट्रान्झॅक्शन आरबीआयच्या नवीन गाइडलाइन्समध्ये येतील. ग्राहकांना कार्ड टोकनाइजेशनसाठी कोणताही एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार नाही. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ग्राहकांना सहज ओळखता यावे यासाठी टोकेनाइज्ड कार्डचे अखेरचे ४ डिजिट दिसेल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3H8wh0W

Comments

clue frame